स्वप्नांची असंबद्धता आणि बाहेरील जगात चाललेल्या रंगोलीचा स्वप्नांवर परिणाम हे चांगले साधले आहे. बाह्य संवेदनांचा आपल्या स्वप्नांवर परिणाम होतो हे प्रयोगांनी सिद्ध झालेले आहे.