वावा पवनराव, कल्पना* अगदी मोकाट सुटली आहे. जोश्याचा कुत्रा भारीच आगाऊ दिसतोय...हीहीही! मजा आली.
बाकी या गाण्यात महत्वाचा शब्द विसरला,
ढल गया दिन "टॉक!" हो गई शाम, "टॉक!" जाने दो, "टॉक!" जाना हैं "टॉक!" :)
*कल्पना="इमॅजिनेशन" या अर्थी
बाकी "सोनेरी केसांनी मढलेली" अशी सोनेरी केसांची राजकन्या आधी स्वप्नात यायची नाही, आजकल त्यांचा उपद्रव वाढला आहे. झोप पूर्ण न झाल्याने कामात किती लक्ष लागते विचारू नका. ;)
निषेधाचे व्यनि पाठवणार नसाल तर सांगतो, अशीच एक, पण थोडी "गूढ" कथा लिहिल्यावर मला असे अभिप्राय मिळाले होते. आपणांसही शुभेच्छा!