पाककृती चवदार दिसते आहे. करून पाहिली पाहिजे.

एक सूचना करावीशी वाटते. भाज्या झाकण न ठेवता, मोठ्या गॅसवर, परतून शिजवाव्यात. रंग टिकतो. अर्ध्या कच्च्या चांगल्या लागतात.