धन्यवाद अनु,
खरं पाहता एवढ्या उशिराने तुमची प्रतिक्रिया पाहून आश्चर्यच वाटले होते. पण आपले स्पष्टीकरण वाचून समाधान वाटले. आपल्याला 'दुसऱ्यांदा' हि कथा वाचावीशी वाटली यातच कथेचे खरे यश आहे.
पुनश्च धन्यवाद.