मराठीत वटवाघूळ हे नपुंसकलिंगी आहे हे खरे. पण ह्या कथेत वटवाघूळाचे सोंग घेऊन कुत्राच असल्यामुळे त्याचा उल्लेख पुल्लिंगी केला आहे. व्याकरणात बसले नाही तर कृपया व्याकरण व्यंग म्हणून दुर्लक्ष करावे.
आपण केलेल्या सुचवणीबद्दल आभार मानतो.
- पवन