ह्या कथेचा उद्देश्श्य केवळ निखळ मनोरंजन असा आहे. कुठले काही नीट बसत नाही असे वाटले तर स्वप्न होते म्हणून जाऊ द्यावे!
पटले.
म्हणूनच,
"मी जवळ जाऊन बघितले तर तो तोच बदमाश जोश्याचा कुत्रा होता!"
या वाक्यात 'बदमाश' हे विशेषण नक्की कोणाचे याविषयी झालेला संभ्रम मी फार चिकित्सा न करता जाऊ दिला. ;)