:-) तुम्हाला काय वाटतं कोण बदमाश आहे ते?
हे वाक्य दोन्ही तऱ्हेनी वाचल जाऊ शकतं:
१) तो तोच बदमाश 'जोश्याचा कुत्रा' होता
२) तो तोच 'बदमाश जोश्या'चा कुत्रा होता
हा निर्णय जर वाचकांवर/पाहकांवर सोडायचा नसता तर दादा कोंडकेंनी त्यांच्या चित्रपटांना जसली नावे दिली ती दिली असती का?