तुम्हाला काय वाटतं कोण बदमाश आहे ते?
मला वाटतं बहुतेक कुत्राच असावा. तुमच्या कथेतल्या जोश्याने कुत्र्याला फिरायला बागेत नेण्याशिवाय काहीच केले नाही, त्या कृत्याला 'बदमाशी' म्हणता येणार नाही.
हां...त्यांच्या कुत्र्याची कामगिरी आक्षेपार्ह वाटू शकेल, पण शेवटी तुमच्या स्वप्नातल्या राजकन्येने त्याचीच बाजू घेतली ना?