इटालियन नूडल्स (स्पघेटि, फ़ेटुचीनि, बो-टाय) मध्ये सामान्यतः (मलातरी) अर्धकच्च्या भाज्या चांगल्या लागतात.

परतताना कांदा, कांद्याची पात सुद्धा छान लागते.

अल्फ़्रेडो वापरून केले तर खिसलेले गाजर, हिरवी-लाल भोपळी (ढब्बू) मिरची वापरावे, रंग छान उठून दिसतात.