प्रभाकरराव,
कथा सुंदर आहे. छान भावना खेळवल्या आहेत. शेवट योग्य झालेला आहे.
प्रत्येकाच्या आयुष्यातील वेगवेगळ्या अध्यायांप्रमाणे कथानायकाच्या आयुष्यातील एक अध्याय संपलाय. शेवटात लपलेली नवीन अध्यायाची कल्पना आहेच!
उत्तम!
- पवन