मी लहान असताना कुठल्याशा कुत्र्याची हिंदी मधून एक भलीमोठी आत्मकथाच वाचली होती. तेव्हा आश्चर्य केले होते की लेखकाने कुत्र्याचा काय अभ्यास केला असेल.

पण ही कथा वाचताना मात्र कुत्र्याची आत्मकथा लिहीणे हे कदाचित आपल्या जवळच्या त्याच्या वास्तव्याने सहज होऊ शकेल असे ध्यानी आले - कारण कावळ्याचा दूरून केलेला अभ्यास हे त्याहीपेक्षा कठीण असावे असा माझा कयास बनलेला आहे.  त्या निरीक्षणाने साधलेली तुमची कथा बघून मला फक्त एकच म्हणावेसे वाटते - "मान गये!"

- पवन