वावा महेशराव, अगदी सूक्ष्म निरीक्षण, वेचक शब्द, सुंदर वर्णन! एकुणात आपल्या कौशल्यापुढे आम्ही अगदी निःशब्द!
ते ती सांवरता -अहा!! मज तिचा धक्का जसा लागला, उफ्फ!
गर्कन् ती वळली, मधाळ हसली, आणून गाली खळ्या !! आहाहा!
"सॉरी" - ती वदताच भरले ऐसे मला कांपरे -
घोड्याचाहि बरा, असा स्वर तिचा होता अरे बापरे! हाहाहा!