भोमेकाका,
मी माझी बाराखडी तपासली नाही आहे. परंतु मनोगतवरील टंकलेखन सहाय्यात लिहिल्याप्रमाणे ग हा छ च्या आधीच आहे. बहुधा त्याच क्रमाने वाचनखुणा लावल्या असतील. ( एक अंदाज). प्रशासक काय योग्य ते सांगतील.

चू. भू. द्या. घ्या.

-देवदत्त