प्रशासक महोदय,
आद्याक्षराचा क्रम अ, उ, ग, छं, भा, भे, म, म, शु असा आहे. छ च्या आधी ग कसा काय आला हे समजले नाही. माझी बाराखडी चुकते आहे का?
छ च्या आधी ग येणारच. मी बाराखडी बरोबर म्हणत होतो पण काही कारणाने माझे वाचायला चुकले. प्रश्न विचारताना बहुतेक मला भ्रम झाला असावा. तसदीबद्दल क्षमस्व. लवकरच माझे डोळे तपासून घेतो. प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
देवदत्त यांच्या प्रतिसादातून चूक लक्षात आली, त्यांनाही धन्यवाद.