महेश, 

प्रेमाचे सुनीत छानच. आवडले.

मज्जा अन् मग एक मस्त घडली थांब्यावरी मोकळ्या -
वारा येऊन जोरदार, उडवी सार्‍या तिच्या कुंतला.
ते ती सांवरता -अहा!! मज तिचा धक्का जसा लागला,
     गर्कन् ती वळली, मधाळ हसली, आणून गाली खळ्या !!

जास्ती आवडले.

रोहिणी