एक शंका.
प्रिव्हु शब्दाला मराठी समर्पक शब्द आहे क?
दुसरे म्हणजे "प्रतिंबिब" ( प्रिव्हु) पाहण्याचे बधंन नको. या मधे सरळ सुपुर्त करा हा पर्याय आला तर बरे होइल.
अजुन एक पर्याय आला पाहिजे, सुपुर्त करा आणि पुन्हा संपादन करा.
यात काही तांत्रीक अडचणी असतील तर मला माहीत नाही. पण हे आमच्या सारख्या लोकांना साह्यरुप ठरेल हे नक्की.