व्वा...! मटण रोगनजोश.... जोरदार झाले! मजा आली खाताना. अजून मोघलाई पाककृती येऊ द्या मनोगतावर. डाएटचे नंतर बघू... कधीतरी.