मायक्रोसॉफ्ट मध्ये मूषकाच्या उजव्या बाजूला टिचकी मारली तर शब्द तेथल्या तेथे बरोबर करता येतो. चुकीचा शब्द असेल तर हिरवा अथवा तांबड्या रेषेने अधोरेखित दिसतो. तसेच मनोगतवर टंकलेखन करताना दिसू शकेल काय? म्हणजे चुकाही तेथल्या तेथेच दुरुस्त होत जातील.
हे घडू शकेल काय?