ज्योतिषशास्त्रावर ५०% विश्वास ठेवायला हरकत नाही. ज्योतिषाने सांगितलेल्या घटना जरी खऱ्या घडल्या नाहीत, तरी कोणता काळ वाईट आहे आणि कोणता चांगला आहे हे तरी नक्की कळू शकते, व वाईट काळ असेल तर आपण सावध राहू शकतो.
माझ्या अनुभवाप्रमाणे ४-५ ज्योतिषांनी जर एकच भविष्य सांगितले तर ते खरे होवू शकते. लग्न करायच्या वेळेला तर मुलाने-मुलीने पत्रिका बघूनच लग्न करावे असे वाटते. एकाच ज्योतिषावर अवलंबून राहू नये.