शुद्धिचिकित्सकातून बाहेर पडायची गरज नाही. शुद्धिचिकित्सकाच्या खिडकीत वरच्या डाव्या कोपऱ्यात जेथे "टेक्स्ट बॉक्स" आहे, त्यात बदल करता येतात. तेथे हवा तो बदल करा आणि 'बदला' म्हणा. (बदला 'घेऊ' नका बरं का!)
हे ज्यांना पर्याय सुचवला आहे आणि नाही अश्या दोन्ही प्रकारच्या शब्दांसाठी करता येते.
सगळे केल्यावर 'झाले' म्हणायला विसरू नका.