मनोगताने आपला वार्षिकांक (पीडीएफ़ फायलीत) प्रकाशित केल्यासही चांगले होईल

चांगली कल्पना आहे. पीडीएफ किंवा एचटीएमएल (स्वतंत्र दुवा) प्रकारात असे करता येईल असे वाटते.