दिवाळी अंकाची कल्पना आवडली. गेल्या वर्षभरातले सर्व प्रकारचे उत्तमोत्तम लेखन निवडून एक अंक तयार करता येईल.