वपुंनी ही दोन वाक्ये त्यांच्या 'वन फॉर द रोड' या कथेमध्ये वापरली आहेत असे आठवते.
त्याच कथेतले आणखी एक 'भविष्य'-
"सरळ स्वभावाच्या माणसांशी तुमचे पटकन जमते. आता सरळ स्वभावाच्या माणसाशी कोणाचे पटकन जमणार नाही हो?!"
(त्यातले आणखी एक वाक्य-
तू आडवा झालास तरी चालेल, बाटली उभीच धर!)
===
प्रतिसादांचे दोन प्रकार आहेत. प्रतिसाद आणि उपप्रतिसाद. योग्य प्रकाराचा वापर केला तर 'भविष्या'त आपल्यालाच सोपे जाते. तुम्हाला सध्या उपप्रतिसादयोग आहे, आम्हाला सुद्धा जमले भविष्य सांगायला, हा हा हा, काय म्हणता अगस्ती महोदय?!