इथे आकडेवार यादीतील आकडे अजूनही रोमन लिपीत येतात

  1. एक
  2. दोन
  3. तीन
  4. चार

सर्वठिकाणी मराठीचा आग्रह धरणाऱ्या या संकेतस्थळावर अजूनही यादीचे अंक रोमन लिपीत कसे?

-नीलहंस.