असे करता आले असते तर आम्ही सोडले असते काय? ;-)

हे मात्र आवडले. संगणकाच्या तंत्राबद्दल मी निरक्षर आहे हे मान्य करुनच विचारतो, आपल्या संगणकावर शुद्धिचिकित्सक बांधता येईल का?

हे जर झाले तर अजून उत्तमच राहील.