माझ्या अनुभवाप्रमाणे ४-५ ज्योतिषांनी जर एकच भविष्य सांगितले तर ते खरे होवू शकते. लग्न करायच्या वेळेला तर मुलाने-मुलीने पत्रिका बघूनच लग्न करावे असे वाटते. एकाच ज्योतिषावर अवलंबून राहू नये.

ज्योतिष या विषयावर अलीकडेच काही लेख वाचण्यात आलेत त्याचा दुवा खाली देत आहे. इथे सदर ज्योतिषाने दिलेले विश्लेशण पटण्यासारखे आहे.