१. आय वेटेड ऍन्ड वेटेड फॉर बस, बट देअर वॉज नो ऍड्रेस ऑफ इट.
२. इफ आय डू दिस, व्हाट डज युअर्स गो?
३. देअर इज विंटर इन माय नोज
४. क्लोज द लाईट्स
५. आय विल गिव द एग्झॅम टुमॉरो
पाचवे उदाहरण कदाचित पहिल्या चार वाक्यांइतपत मजेदार वाटणार नाही, पण गिव च्या जागी टेक अधिक सयुक्तिक आहे. ही चूक बऱ्याचदा आढळून येते.