भोमेकाका,
मी आपली आभारी आहे. आपण सुचविल्या प्रमाणे करून पाहिले आणि जमलेही. मनःपूर्वक आभार. स्वतःचे डोके न वापरल्याचा खेद आहेच.