खरतर हा विषय खूप गहन आहे. पण, विज्ञानाच्या ह्या जगात मी दोन्ही अनुभव घेतले आहेत. ह्या अनुभवान्च्या आधारे मी एक गोषट नक्की सान्गतो की खरे ज्योतिषि खूप वेगळे असतात. हे शास्त्र खोट्या ज्योतिश्यान्मुळे बदनाम होते. खरे तर ह्या शास्त्राला भुगोलाचा खुप मोठा आधार आहे. केपी हे असेच एक शास्त्र आहे.

धन्यवाद