कोणाकडे या विरुद्ध उदाहरणं आहेत का?
उदा.
माझा एक मित्र म्हणायचा 'मी अंघोळ घेतली'.
काही वेळा आपण म्हणतो 'काळ्या ढगालाही सोनेरी किनार असते'.
माझी एक मैत्रीण म्हणत असे, 'मी तिचा पाय ओढला'. या ठिकाणी, मी तिची थट्टा केली असे म्हणायचे असते.
मला वाटतं वरील वाक्य मराठी माणसांकडून निघणे जास्त गंभीर आहे.
ऍट द एण्ड इंग़्लीश इज वॉकींग टॉकींग अदर्स लँग्वेज

-मन्दार