.... हे सर्व शास्त्र गणित आणि खगोलावरच आधारित असल्यामुळे, त्याची या विषयांशी सांगडही आहेच.

जेव्हा कोणी हे ग्रह गणित वापरून मर्त्य मानवाच्या आयुष्याचा हिशेब मांडू लागतो, तेव्हा गोंधळास सुरुवात होते.

ह्या मताशी मी सहमत होतो/आहे. माझा प्रश्न आहे की खगोल आणि गणित यांची फलज्योतिष , हस्तसामुद्रिक इ. शी जी सांगड घातली जाते त्याचे निष्कर्ष हे सांख्यिकीच्या बळावर, तर्कावर आणि/अथवा अंदाजांवर ठरतात का?
माझे वरील प्रश्न पहा त्यात माझे आक्षेप कशाला आहेत हे कळून येतील.
-नीलहंस.