या संकेत स्थळावर लिहिलेला मजकुर लिहिताना  कधी कधी वीज रुसल्यामुळे वाहुन जातो. व ओघाने लिहिलेले पुन्हा लिहिताना अडथळा होतो. लिहिलेले तरी राहावे अशी सोय इथे आहे का ? नसल्यास तशी सोय करता येईल का ?