ओपन दि विंडोज अँड लेट दि लाईट कम इन....
ओपन दि विंडोज अँड लेट सम ऍटमॉस्फिअर कम इन... (इति मुंबईच्या किंग जॉर्ज ह्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील व्यायामशिक्षक!!!)
धिस विल नॉट वॉक इन फ्रंट ऑफ मी...
डू नॉट रीमूव्ह दि अँगर ऑफ युवर बॉस ऑन मी...
काही नमुने प्रत्यक्षात ऐकलेले...
फाईल द ट्रान्सफर... (खरं म्हणायचं होतं फाईल ट्रान्सफर करा)
ट्रान्सफर द फाईल.... (खरं म्हणायचं होतं केलेली ट्रान्सफर - मनी ट्रान्सफर - फाईलला लावा)
व्हेन आर वी जॉयनिंग हिम? (तो आपल्या (कंपनीत) कधी जॉईन होतोय?)