खूप मोठे लेखन असेल तर प्रत्येक परिच्छेदानंतर आम्ही सगळे लेखन उचलून नोटपॅड मध्ये चिकटवतो. (कॉपी-पेस्ट)
आणि नोटपॅड मध्ये युनिकोड प्रकाराने जपून (सेव्ह) ठेवतो. जरी नोटपॅड मध्ये मराठी लिहिता येत नसले तरी जपून ठेवायला उपयोगी पडते. थोडे कष्ट पडतात, पण सगळे परत लिहायचे कष्ट वाचतात.