माझी एक मैत्रीण म्हणत असे, 'मी तिचा पाय ओढला'. या ठिकाणी, मी तिची थट्टा केली असे म्हणायचे असते.
काही वर्षांपूर्वी 'खेचणे' हे क्रियापद 'थट्टा करणे' या अर्थी वापरले जात असे.
उदा.
"आम्ही त्याची वाईट खेचली" म्हणजे आम्ही त्याची खूप थट्टा केली.
बोली हिंदीमध्येसुद्धा याच अर्थाने "बहोत खिंचाई की" असा वाक्प्रयोग ऐकायला मिळतो.