प्रशासक महोदय,'माझे सदस्यत्व->संपादन->वैयक्तिक माहिती'
या सदरात जन्मतारीख लिहायला जागा आहे. तेथे काही महिने इंग्लिश भाषेतून(उदा. Jan पासून Apr आणि Dec) आहेत तर काही मराठीतून (मे पासून नोव्हें.) आहेत.सर्व महिने मराठीतून दिसतील अशी सोय करता येईल का?