पडवळाची पीठ पेरून केलेली भाजीदेखील खूप छान लागते. पडवळ मधून उभा चिरून बिया काढून टाकायच्या आणि चकत्या (आधीच मधून कापल्यामुळे अर्धचकत्या म्हणा हवे तर) करून अशीच भाजी करायची. करून बघा आणि सांगा कशी लागते ते!!

~ मैथिली