आपल्या विधानाचा संशय आहे असे नाही पण.....

डिस्कव्हरी वरील तो कार्यक्रम मुद्दाम नीट पाहिला पाहिजे.  कितीहि प्रज्ञावान असले तरी पत्रिकेवरून मृत्यू सांगितले असणे हे अशक्य आहे.  यात नेहमी काही तरी तर्कशुद्ध स्पष्टीकरण असते ते आपल्याला माहित नसते.  (जादूच्या प्रयोगाप्रमाणे)

 परभारतीय