रोहिणी,
(पेरते व्हा! हा सन्देश मिळाला).
या चविष्ट भाज्या इतक्याच उरलेल्या भाज्यांची थालीपीठेहि मस्त लागतात. माझी आजी अशी थालीपीठे करायची.एवढच काय,उद्या भाज्यांची थालीपीठे करण्यासाठी भाजी उरावी म्हणून आम्ही पोरे आज जेवतांना भाजी कमी खायचो. आज आठवणी व भूक दोन्ही खवळून उठल्या!
पीठ पेरलेल्या भाज्या, केस पिकलेल्या आज्यांनी केल्या
कि जास्त चांगल्या लागतात कां?
जयन्ता५२