आपली मराठीविषयीची कळकळ दाद देण्यासारखी आहे.
आज ना उद्या हे शक्य होणार हे निश्चित आहे. कृपया यादीतील देवनागरी आकड्यांबद्दलचा डब्ल्यू ३ येथील प्रस्ताव ह्या पानाचा अभ्यास करा, आणि आम्हाला हे कसे आणि केव्हा होईल, ह्याची आपल्याला माहिती असेल तर सांगा