लोकसत्तातील या लेखात व्यंकटेश माडगूळकरांनी धायरीच्या शेतातील काडीकिड्याचा आकार सांगताना भूतानजवळ पाहिलेल्या 'टीचभर' काडीकिड्याशी त्याची तुलना केली आहे. ते म्हणतात ".. (टीचभर) एव्हढा मोठा नव्हता; बोटाएव्हढ्या लांबीचा होता." म्हणजे टीचभर आकार बोटापेक्षा कमी लांबीचा असा अर्थ मला लागला.

टीचभर म्हणजे नक्की किती, कोणी सांगेल का?

टिचभरला सुधारून टीचभर केले आहे.