मृदुला,
बोटापेक्षा कमी लांबीचा हा अंदाज बरोबर आहे.
टीचभर शब्दाचा अर्थ अंगठ्याच्या टोकापासून करंगळीच्या उंचीचे अंतर. कमीत कमी अंतर दाखवण्यासाठी याचा वापर केला जातो. नेने-जोशी यांच्या बृहत मराठी-हिंदी शब्दकोशातही "अंगूठे के सिरे से छिगुनी के छोर तक की लंबाई" असाच अर्थ दिला आहे. हा शब्द  'टिचभर' नसून 'टीचभर' असा आहे.
छाया