मी कार्यरत नामपट्टी ची लिपी (Font ला मराठी शब्द?) बदलून युनिकोड केली म्हणून हा बदल शक्य झाला. तरीही काही शंका आहेत.

जरी शब्द बरोबर आहेत तरी ते कार्यरत नामपट्टी आणि taskbar वर नीट दिसत नाहीत. उदा.

आणि

ह्या बाबत काही सूचना आहेत का?

(प्रशासक महोदय, माझे VSNL account फक्त एक वर्ष वैध राहील. मग बहुधा हे चित्र दिसणार नाहीत. मी अशी आशा करतो की त्या आधी मनोगतवर जागा उपलब्ध करण्याची सोय करता येईल)

-देवदत्त