शहाण्यांसारखं वागणं भलतंच सोप्पं आहे, काहीतरी मुर्खासारखं बोलायचं ठरवा आणि बोलू नका!
--------
मर्फीच्याच नियमाला अनुसरून... मर्फीच्या नियमांचे स्वतंत्र घर असून सुद्धा मर्फी आजही बाहेर भटकत आहे!