द्वारकानाथ ,  सद्यकाळास अनुसरून तुम्ही एक चांगला विषय चर्चेस घेतला. दोन मराठी माणसे कुठेही एकत्र आली कि इंग्रजी का बोलतात हेच समजत नाही. कार्यालयात वगैरे ठीक आहे. आपला देश बहुभाषिक. इतर भाषिक बघा आपली मातृभाषा सोडत नाहीत. ही जागृती व्हायलाच हवी. मी स्वतः हे कशोशिने पाळतो.