तुमचा मुद्दा आणि आचरण योग्य असेच आहे. आपण आपल्या परीने पूर्ण प्रयत्न करावा. मराठीचे सातत्य टिकून राहावे म्हणून कोणतीही कमी / कमतरता आपल्याकडून राहणार नाही याची काळजी घ्यावी. तसा हा लढा दीर्घकाळीन चालणारा आहे म्हणूनच त्याला चिवटपणा आणि उपक्रमशीलतेची जोड देणे गरजेचे आहे.