लिफ़्टमध्ये जायच्यावेळी एक बाई  लिफ़्टमधल्या बाईला म्हणाली, वेट , वेट , सर  आर कमिंग.[तिला नवऱ्याला अहो असे आदराने म्हणायची सवय. मोडक तोडक इंग्लिश येत होत.  [सत्य आहे हे ].