मन्याचे काका खालच्या मजल्यावर वाट बघत थांबलेले असतात. बऱ्याच वेळ काकांचा शोध घेतल्यावर जेंव्हा कार्यालयातील बाई मन्याला विचारतात, 'व्हेअर इज युवर अंकल?' 

तेंव्हा मराठी मन्या थोडक्यात उत्तर देतो, 'माय अंकल इज अंडरस्टँडिंग.'