पण... पण... "म्हशी"च्याच कॅसेटच्या दुसऱ्या बाजूला "अंतू बर्वा" आहे ना? मग, "आनुज"ला कॅसेट बदलावी का लागली???

कळले तर बरे होईल!

आपला,

(अजून कोण?)

"टॅ"ग्या!