१. घबाडः ह्याचा नक्की अर्थ काय? कुठल्या भाषेतून आला आहे? पंचांगात घबाड योग असे काही तरी वाचल्याचे आठवते.
२. शिळोप्याच्या गप्पाः ह्यातला शिळोपा हा काय प्रकार आहे? हा शब्द गप्पांच्या संदर्भातच वापरलेला दिसतो. कधीकाळी हा स्वतंत्र शब्द होता का?
३. पासंग म्हणजे काय?
४. रया म्हणजे काय?